Currently browsing category

हजरत इल्लामप्रणीत (अक्षरगणांत)

तू सोड मनातली उदास भावना

गण – गागाल लगालगा लगालगा लगा तू सोड मनातली उदास भावना आयुष्य हवे तसे मिळेल का कुणा ? विघ्नांवर मात तू करत जा पुढे …

माझ्या दु:खांस रंग

गण – गागागा गालगा लगलगा लगा   माझ्या दु:खांस रंग वेगवेगळे . . अश्रूंनी मात्र ते कधी न वाहिले . दु:खाची जातही कळू नये कुणा , पाणी …

संतांचे , पुष्पांचे सारखे जिणे . .

गण – गागागा गागागा गालगा लगा   संतांचे , पुष्पांचे सारखे जिणे . . आल्यागेल्याला आनंद वाटणे वस्तीला राहोनी कंटकांतही , काढीना कोणी त्यांचे …

कोठे उरली आता

गण – गागाल लगागागा गालगा लगाल   कोठे उरली आता शांतता जगात ? युद्धेच हवीशी आम्हांस वाटतात. कुंड्यांमधल्या रोपांना अलीकडील , काटेच फुलांपेक्षा जास्त …