Currently browsing category

रुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत )

ना ये कामी वित्ताची श्रीमंती

गण -गागागा गागागा गागागा गा   ना ये कामी वित्ताची श्रीमंती हाती  लागे माती जन्माअंती त्रैलोक्याचा राणा तोची जाणा ज्याच्यापाशी चित्ताची श्रीमंती !

गालांवर फाकली गुलाबी शाई

गण – गागाल लगालगा लगागागा गा गालांवर फाकली गुलाबी शाई स्पर्शाविण ती कशी पुसाया  येई ? भाषा कळली मला तुझ्या डोळ्यांची . . ओठांस गडे , म्हणून …

ओठावरचे शब्द मुक्याने विकतात . .

गण –गागाल लगागाल लगागाल लगाल   ओठावरचे शब्द मुक्याने विकतात . . का लोक मनाचे लपवाया  बघतात ? आनंद खर्‍याचा असतो नित्यनवीन . . खोट्यातच  …

मोठी जपली मी स्वप्ने आयुष्यात . .

गण – गागाल लगागागा गागागा गाल   मोठी  जपली मी स्वप्ने आयुष्यात . . का एकतरी ना यावे प्रत्यक्षात ? होतेच कुठे हे आम्हाला माहीत  ? —  …

डोळ्यांत जसे ठेवावे स्वप्न जपून

गण –गागाल लगागागा गागल लगाल   डोळ्यांत जसे ठेवावे स्वप्न जपून , ताज्या गझलेची ओठी धून जपून ठेवून दिले आहे माझ्या हृदयात . . कोणास तरी …

एकेक जरी भिन्न सतारीची तार ,

गण –गागाल लगागाल लगागागा गाल   एकेक जरी भिन्न सतारीची तार , एकत्र निघे गोड सुरांचा झंकार , राहून तसा एकदिलाने माणूस , दावील समाजास नवा साक्षात्कार …

पायांना हाच एक चाळा लावा . .

गण – गागागा गालगा लगागागा गा   पायांना हाच एक चाळा लावा . . आनंदाच्या सदैव वाटा चाला ! सर्वांना घेउनी पुढे जाताना, काटेही व्हायचे फुलांच्या …

सार्‍याच ऋतूंना झाले आहे काय ?

गण – गागाल लगागागा गागागा गाल सार्‍याच ऋतूंना झाले आहे काय ? त्यांचे वळती ना येथे वेळी पाय . . कोणावर कैसा ठेवावा विश्वास आधार न देत …

थांबावी आज ही इथे चंचल रात . .

गण – गागागा गालगा लगागाल लगाल थांबावी आज ही इथे चंचल रात . . थांबावा चित्र होउनी चंद्र नभात हाती गुंफून हात जाऊ चल …

तू एकांतात भेटता जाणवते . . .

गण – गागागा गालगा लगागाल लगा   तू एकांतात भेटता जाणवते . . . खाली आकाश वाकलेले असते . . डोकावे ते कशास डोळ्यांत …