Currently browsing category

रान-रंग

अलगूज . .

मावळतीपलीकडील आपल्या सात  रंगांच्या विश्वात सप्तसुरांची मोहक झुंबरं टांगून ठेवावीत , म्हणून गुराख्याच्या  अलगुजावर सूर्य टपलेला असतो  !   . . अलगूज वाजंल की , पहाटहोते . .  सूर्य जागा होतो  . . . रानाला भुरळ घालतो . सोनेरी दान देतो ..   . हळूहळू सुरांसाठी …

रानपक्षी

मला तो गाणारा रानपक्षी कोणी आणून देता का ? – त्याच्या गळ्यात मला कोंडून घ्यायचय् . . त्याच्या जिवंत सुरात मला समाधी …

हिर्वे सूर्य . .

माझ्या अंगावर एक झुपकेदार झाडफांदी हलकेच कललीय्  . .   हिरवेगार रानसूर्य माझ्याभोवती झुलतायत . .   माझं मन मी आता त्यांनीच …

आश्रम . .

ब्रम्हचर्य-आश्रमात रान झालं ज्ञानगुरू गॄहस्थाच्या वृत्तीसाठी रान झालं कल्पतरू . .   कृतार्थाच्या प्रस्थानात रान झालं वाटसरू सन्याशाची पायघडी लागे पालवी अंथरू …

श्वापद . .

– रानाला तुम्ही असं दूर लोटायला नको होतं . एके काळी तुम्हीच ना रानसाली नेसला होता लज्जारक्षणासाठी ?   तुमच्या घरांसाठी रानानं …

आशीर्वाद

वेदनेचे झाड होऊनिया गेले जिव्हारी फुललो जखमांनी . . अंगी गोंदलेल्या हिरवळ –  खुणा तेवढा पुराणा आशीर्वाद !

मातीचं गाणं . .

राना, तू मला फुलांचे शव्द दिलेस : रंगाच्या छटा दिल्यास : . फळांचे अर्थ दिलेस . . हिर्वी हिर्वी कविता दिलीस ! …

पुण्य . .

रान माजलं माजलं त्याला झाला हिर्वा गर्व पानझडीच्या ऋतूत उगवलं भोगपर्व . . . – होत सावली-दानाच पुण्य रानाच्या गाठीशी पुन्हा फुटली …