रस्त्यात कसा अडमडला

गण – गागाल लगागागा गागाल लगाल

 

रस्त्यात कसा अडमडला दगड मधेच ?
लगून कशी मज गेली अवचित ठेच ?
तंद्रीतच वाटे , चुकले पाउलवाट . .
इतक्यात , तुझे घर आले हसत पुढेच !

 

 

प्रतिक्रिया टाका