येते ती रात्र स्वप्न का दाखवते

गण –

ओळ क्र. १ चे गण –  गागागा गालगा लगागाल लगा

ओळ क्र. २ चे गण – गागागा गागाल लगागाल लगा

ओळ क्र. ३ चे गण – गागाल लगागाल लगागाल लगाल

ओळ क्र. ४ चे गण – गागाल लगालगा लगागाल लगा

रूबाई –

येते ती रात्र स्वप्न का दाखवते ?

का जाते लावून मला गोड पिसे ?

हासून म्हणाली मजला रम्य पहाट . .

: मित्रा, तुझिया मनी वसे तेच दिसे  !

 

प्रतिक्रिया टाका