युध्दाचे ढग काळे सरती न अजून . .

गण -गागागा गागागा गागाल लगाल

 

युध्दाचे ढग काळे सरती न अजून . .
शांतीचा यज्ञ कुणी करती न अजून
आजउद्या हे सारे बदलेल म्हणून ,
सोडतसे ‘ माणुसकी ‘ धरती न अजून !

 

.

प्रतिक्रिया टाका