मी मेल्याचे दुःख कुणाला नव्हते . .

गण -गागागा गागाल लगागाल लगा

 

मी मेल्याचे दुःख कुणाला नव्हते . .
मरुनी जगलो हेच जगला सलते !
सुखदुःखांच्या भाव-हिशेबाकरिता ,
ज्याची त्याची कीर्द निराळी असते !

.

प्रतिक्रिया टाका