मी न एकदाही

गण – गालगा लगागाल लगागागा गाल

मी न एकदाही हरलो माझा डाव
झुंजलो , तरीही पडला नाही घाव !
जाहले न ते ह्या घडणारच युद्धात
जीत होय माझी . . पण , दुसर्‍याचे नाव !

 

 

प्रतिक्रिया टाका