मी घरादाराविनाही . . .
– मी घरादाराविनाही एकटयाने राहतो . .
नेसतो वारे , धुके अन् पावसाने नाहतो
सावल्यांच्या मांडवांची ही तयारी थांबवा . .
नग्न डोळ्यांनी अरे, सूर्याकडे मी पाहतो !
– मी घरादाराविनाही एकटयाने राहतो . .
नेसतो वारे , धुके अन् पावसाने नाहतो
सावल्यांच्या मांडवांची ही तयारी थांबवा . .
नग्न डोळ्यांनी अरे, सूर्याकडे मी पाहतो !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा