‘ मी कोण ? ‘ मला नका विचारुदेखील
गण – गागागा गलगा लगागागा गाल
‘ मी कोण ? ‘ मला नका विचारुदेखील
तारुही मीच अन् उतरूदेखील !
गाडा जो चालवी जगाचा मी रोज ,
मोडूही शकतसे . . . उभारूदेखील !
गण – गागागा गलगा लगागागा गाल
‘ मी कोण ? ‘ मला नका विचारुदेखील
तारुही मीच अन् उतरूदेखील !
गाडा जो चालवी जगाचा मी रोज ,
मोडूही शकतसे . . . उभारूदेखील !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा