मी इथेच माझे घर
गण – गालगा लगागाल लगालगा लगाल
मी इथेच माझे घर बांधले उन्हात. .
तू रहा, कुठेही घ्ररटयास चांदण्यात !
चांदणे उन्हाच्या नसतेच सावलीस . .
प्रीतही कसाला विरहात लावतात !
गण – गालगा लगागाल लगालगा लगाल
मी इथेच माझे घर बांधले उन्हात. .
तू रहा, कुठेही घ्ररटयास चांदण्यात !
चांदणे उन्हाच्या नसतेच सावलीस . .
प्रीतही कसाला विरहात लावतात !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा