मासोळी डोळ्यांत निळा रंग भरून . .

गण -गागागा गागाल लगागाल लगाल

 

मासोळी डोळ्यांत निळा रंग भरून ,
आली उद्यानात परी एक उडून  ,
लाजेने ती चूर . .  उभी दूर अबोल . .
सांजेची त्या , आठवते भेट अजून !

प्रतिक्रिया टाका