मात्रावृत्ते . . .

वा.न.सरदेसाई ह्यांनी हाताळलेली  मात्रावृत्ते . 

 
वृत्त क्र.
 वृत्ताचे नाव —————
लगावली . .————————————————-
गझल  .—————————————-
 व्हिडिओ  ————
०१. शुभगंगा  कुठून आले  ?  आहे
०२. मध्यरजनी गालगागा गालगागा गालगागा गालगा+

 ( + म्हणजे निश्चित गुरू )

( छंदोरचना पान ४०४ )

 वाकण्यापेक्षा /धोरण्यांशी / कागदी /वाटले इकडे / रंगवा मैफल /धोरण्यांशी वागण्याची / लाख असता चांदण्या   आहे
०३. लवंगलता [ l प l प l प l – + ] २८ मात्रा.
प म्हणजे ८ मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू .
( छंदोरचना पृष्ठ क्र. ३६२ )
 वासंतिक देहावर  आहे
०४. जीवकलिका [ लगागागा l लगागागा l लगागागा l लगागा+ ]
+ म्हणजे निश्चित गुरू .
( छंदोरचना पृष्ठ क्र. ४०३ )
 जरासे घाव / असे सामान  आहे
०५.  मालीबाला [ –  l प l – + s – u l + ] १९ मात्रा .
प म्हणजे ८ मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू .
( छंदोरचना पृष्ठ क्र. ३६३ ) .

सांज ढळल्यावर

 आहे
०६. वरमंगला गालगा गालगा गालगा गालगा( स्रग्विणी ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )  बोट लावून  आहे
०७. रसना 

/ विनोद    द्विरावृत्ता

गा गालगाल गा+  ,  गा गालगाल गा+  

( + म्हणजे निच्छित गुरू . )

( छंदोरचना पान  ४०९ )

 कलहात मी / सारेच एकतर्फी / डोळ्यांत चंद्र /लपवून / आयुष्यभर सुखाच्या

 

 

 आहे
०८. कालगंगा [ गालगागा l गालगागा l गालगागा l लगा+ ] २६ मात्रा
+ म्हणजे निश्चित गुरू .
( छंदोरचना पृष्ठ क्र. ४०३ )
 जोडण्यासाठी जरी / गेले आरसे  आहे
०९. दिंडी लगावली : एकूण मात्रा १९ . ( ९ + १० ) .

लक्षणे : मात्रांची रचना :पहिल्या भागात

प्रथम ३ मात्रांचा एक गण .

त्यापुढे ६ मात्रांचा गण .

दुसर्‍या भागात ३+३=६ मात्रा .

शेवटी दोन गुरू असावेत.

 हे दुटप्पी  आहे
१०.  विधाता  ( हिंदी )   एकूण मात्रा २८ ( १४+ १४)  जे कधी न जमले मजला,उपयोगच  आहे
११. विनोद एकूण १२ मात्रा  [ गा l गालगाल l गा + ]

( + म्हणजे निश्चित गुरू )

( छंदोरचना पान ४०५ )

 गावात आज हे ते  आहे
१२. वल्लभा गागालगा  x ४
( मंदाकिनी ह्या अक्षरगण वृत्ताप्रमाणे )
 सवयीमुळे तर  
१३. वीणावती लगागा x ३+ लगा (सौदामिनी ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )  तुझ्या पापणीचा  आहे
१४.  दासी  एकूण मात्रा २४ (६+६+ ६+६)  ओळ जुन्या गाण्याची  
१५.  भुवनसुंदर  उ प + म्हणजे १४ किंवा १५ मात्रा.( उ = ४ किंवा ५ मात्रा .प = ८  मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू )  बोल काहीतरी  
१६.  अनलज्वाला  एकूण २४ मात्रा ( ८ + ८ + ८ ). ( छंदोरचना पान ३६३ ) इतके सुंदर / बीजामधले  आहे
१७.  पादाकुलक  एकूण १६ मात्रा . प्रत्येकचरणात ‘यति’ ८ व्या मात्रेवर  ओढाळ कसे  आहे
१८.  वंशमणी एकूण मात्रा २० ( प प + + )( प = ८  मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू ) हवा कैफ  
१९.  कर्णफुल्ल एकूण मात्रा १६ (विद्युन्माला ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )  आभाळाशी जुळल्या  
२०.  भूपति [ – l प l प l – + ] २२ मात्रा.
प म्हणजे ८ मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू .
( छंदोरचना पृष्ठ क्र. ३६३)
 का तुझ्या स्मृतींना / थेंब नेत्री तुझ्या  आहे
         
     महत्त्वाचे   मुद्दे :    
   १ )  प म्हणजे ८  मात्रा    
   २ )  +  ह्या चिन्हाचा अर्थ म्हणजे  निश्चित / हमखास गुरू .    
   ३ ) लगावली  ह्या़ कॉलम मधे ते वृत्त छंदोरचना ह्या पुस्तकाच्या
   
     कुठल्या पानावर आहे , ते अभ्यासता यावे म्हणून     
     छंदोरचना ह्या पुस्तकाचे पान क्रमांक देण्यात आले आहे.    
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         
         

 

प्रतिक्रिया टाका