मातीच्य पेढीत तू

दोहा प्रकार  :  शरभ

मातीच्या पेढीत तू ,  ठेवी एकच बीज
एकाचे लाखो करी , कोण तिच्याखेरीज ?

प्रतिक्रिया टाका