मातीचा संस्कार

मातीचा संस्कार गझल अन् प्रीतीचा शॄंगार गझल
प्रतिभेच्या दरबारामधला प्रचितीचा सत्कार गझल
कधी भावना झुळूक होते..होते झंझावात कधी
अबोल ओठी मग झुलतो,तो ह्रदयाचा उदगार गझल !

प्रतिक्रिया टाका