माझ्या दु:खांस रंग
गण – गागागा गालगा लगलगा लगा
माझ्या दु:खांस रंग वेगवेगळे . .
अश्रूंनी मात्र ते कधी न वाहिले .
दु:खाची जातही कळू नये कुणा ,
पाणी रंगाविना म्हणून राहिले !
गण – गागागा गालगा लगलगा लगा
माझ्या दु:खांस रंग वेगवेगळे . .
अश्रूंनी मात्र ते कधी न वाहिले .
दु:खाची जातही कळू नये कुणा ,
पाणी रंगाविना म्हणून राहिले !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा