माझ्यामागून रंग

गण – गागागा गलगा लगालगा लगा

 

माझ्यामागून रंग लावण्या चला . .
घ्या हसरा , जवळ एक कुंचला भला !
दुनियेच्या ह्या उदास चेहर्‍यावरी
फासत जा , रंग आज ठेवणीतला !

 

 

प्रतिक्रिया टाका