‘ माझे -माझे ‘ सारे राही दुनियेत . .
गण -गागागा गागागा गागाल लगाल
‘ माझे -माझे ‘ सारे राही दुनियेत . .
जाताना काही नाही सोबत येत
जन्मीची आहे ‘ माया ‘ माणुसकीत
साची संपत्ती आहे भूतदयेत !
गण -गागागा गागागा गागाल लगाल
‘ माझे -माझे ‘ सारे राही दुनियेत . .
जाताना काही नाही सोबत येत
जन्मीची आहे ‘ माया ‘ माणुसकीत
साची संपत्ती आहे भूतदयेत !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा