माझे घर नसता

गण -गागाल लगागागा गालगा लगाल

 

माझे घर नसता , मी राहतो खुशाल . .
ठेचाळत अनवाणी चालतो खुशाल !
घेऊन जरी फिरतो वेदना उरात,
बाहेर जगाला मी वाटतो खुशाल !

 

प्रतिक्रिया टाका