ती माझी विक्रमी भरारी ठरवून

गण – गागागा गालगा लगागाल लगाल

 

ती माझी विक्रमी भरारी ठरवून ,
आकाशानेच कोरली शाश्वत खूण . .
जाता जाता पहा कधी इंद्रधनूत  . .
शेंडयाला तांबडा दिसे रंग अजून !

प्रतिक्रिया टाका