श्री. जयेश मेस्त्री

 

कविता . .

माझी कविता

तुझ्याशी संवाद म्हणजे

एकप्रकारे शाब्दिक प्रणयच.

आणि या प्रणयमालेतुन

जन्माला आलेली अपत्य,

म्हणजेच माझी कविता………

 

प्रतिक्रिया टाका