मशिदीतही नसे मी
मशिदीतही नसे मी , किंवा मठीत नाही
चित्रातल्याप्रमाणे मी चोकटीत नाही
नवसास पावतो मी हे तेवढेच खोटे
तुमचे नशीब काही माझ्या मुठीत नाही !
मशिदीतही नसे मी , किंवा मठीत नाही
चित्रातल्याप्रमाणे मी चोकटीत नाही
नवसास पावतो मी हे तेवढेच खोटे
तुमचे नशीब काही माझ्या मुठीत नाही !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा