भिक्षा . . .

प्रतीक्षेत दारांपुढे अंगणे

घरांशी अशा क्षणभरी थांबणे

शुभेच्छास टाकून झोळीमधे

पुन्हा मार्ग अपुला पुढे चालणे !

 

 

प्रतिक्रिया टाका