भिक्षा मज वाढता घरांनो , का हो ?
गण –
ओळ क्र. १ चे गण – गागाल लगालगा लगागागा गा
ओळ क्र. २ चे गण – गागाल लगागागा गागागा लल / गा
ओळ क्र. ३ चे गण – गागागा गागागा गागागा गाल
ओळ क्र. ४ चे गण – गागागा गालगा लगागागा गा
रूबाई –
भिक्षा मज वाढता घरांनो , का हो ?
मी हा इतरांसाठी फोडी टाहो
ह्यांच्याही तोंडी जाऊ द्या दो घास . .
कोणाए पोट ना उपाशी रहो !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा