‘ बोले तैसा चले ‘ ऐसा विरळा . .

गण –

ओळ क्र. १ चे गण –  गागागा गागागा गागागा लगा

ओळ क्र. २ चे गण – गागाल लगालगा लगागाल लगा

ओळ क्र. ३ चे गण – गागागा गागागा गागागा गा

ओळ क्र. ४ चे गण – गागागा लगागागा गागाल लगा

रूबाई –

‘ बोले तैसा चले ‘ ऐसा विरळा . .

माणूस असा जगी ठरे आज खुळा

तेजी आली स्वार्थाच्या बाजारी  . .

आहे महिमा हा काळाचा सगळा    !

 

प्रतिक्रिया टाका