बीजामधले हिरवेपण . .
वृत्त : अनलज्वाला
गण : एकूण मात्रा २४ ( ८ + ८ + ८ )
बीजामधले हिरवेपण मी जपेन म्हणतो . .
आज – उद्या ह्या खडकावरही रूजेन म्हणतो !
हारजितीच्या काठावरती भविष्या ज्याचे ,
त्याच्या विजयासाठी शर्यत हरेन म्हणतो .
वृत्त : अनलज्वाला
गण : एकूण मात्रा २४ ( ८ + ८ + ८ )
बीजामधले हिरवेपण मी जपेन म्हणतो . .
आज – उद्या ह्या खडकावरही रूजेन म्हणतो !
हारजितीच्या काठावरती भविष्या ज्याचे ,
त्याच्या विजयासाठी शर्यत हरेन म्हणतो .
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा