प्रेरणा

gaganan

हाताच्या बोटांवर धरती ताल अलौकिक बोटे…
गूढ शब्द ओठांवर गाती –  गण गण गणांत बोते !
अंगावरती कोणी वेडा
दिशा नेसला होता
शेगावाला प्रकट जाहला
पान खरकटे खाता
आकाशाची पत्रावळ अन् नक्षत्रांचे उष्टे..
गूढ शब्द ओठांवर गाती –  गण गण गणांत बोते !
………………………………………………………………
श्री संत गजानन महाराज यांचे चरणी . . .
…………………………………………………………….

प्रतिक्रिया टाका