प्रा.विसुभाउ बापट – नागपूर – दिनांक २९/०५/१९८६

श्री.वा.न.सरदेसाई यांना कृ.स.न.वि.वि.

माझी आणि आपली पत्ररुपाने होणारी ही पहिलीच

भेट ! पण मी आपल्या कवितांशी पूर्वीअ परिचीत

आहे. आपल्या कविता मला आवडतात . मी अशा

आवडलेल्या कविता संकलीत करतो . अशा या

संकलित कवितांचा माझा एक एकपात्री कार्यक्रम

आहे. आपल्या काही कविता माझ्याजवळ आहेत

पण अजून त्या मी कार्यक्रमात घेतलेल्या नाहीत.

आपण परवानगी दिलीत तर मी आपल्या कविता

आपल्याच नावावर सादर करू शकेन. कळावे.

पत्रोत्तर पाठवावे ही विनंता.

आपला

विसुभाउ बापट

प्रतिक्रिया टाका