प्रा. अशोक का. जोशी – शेंदुर्णी (जळगाव )- दिनांक २५/१२/१९७१

प्रिय सन्मित्र बबनराव यांसी , स.न.वि.वि.

आजच – आत्ताच – महाराष्ट्र टाईम्समध्ये

आपल्या नाटकाला  महाराष्ट्रराज्य नाट्यस्पर्धेत

तिसरे पारितोषिक मिळाल्याच वाचलं .

खूप आनंद झाला. तुझ्या चिकाटी , सोशिकता

वा नाट्यावरची अभंग श्रद्धा आणि निष्ठा ह्यांचा

हा प्रचंड विजय आहे, ह्यात शंका नाही.

आपला

अशोक का. जोशी

प्रतिक्रिया टाका