पुष्कळ चमकतायत

पुष्कळ चमकतायत तारे
पण . . त्यांतील एकच म्हणतोय् मला
अरे-कारे !

प्रतिक्रिया टाका