पुण्य . .

रान माजलं माजलं
त्याला झाला हिर्वा गर्व
पानझडीच्या ऋतूत
उगवलं भोगपर्व . .
.
– होत सावली-दानाच
पुण्य रानाच्या गाठीशी
पुन्हा फुटली पालवी
सूर्य उभेला पाठीशी . . !

प्रतिक्रिया टाका