पायांना हाच एक चाळा लावा . .

गण – गागागा गालगा लगागागा गा

 

पायांना हाच एक चाळा लावा . .
आनंदाच्या सदैव वाटा चाला !
सर्वांना घेउनी पुढे जाताना,
काटेही व्हायचे फुलांच्या माळा !

.

.

प्रतिक्रिया टाका