पापणी भिजू नये

पापणी भिजू नये , असे रडून घेतले
आसवांमधून मी कधी हसून घेतले !

रंग पालटून फूल आज भेटताक्षणी ,
गंध मी उभ्याउभ्याच आठवून घेतले . .

प्रतिक्रिया टाका