पाने शिशिरातली

गण – गागागा गालगा लगालगा लगाल

 

पाने शिशिरातली पडायची गळून . . .
वनराई टाकते जुनेर उतरवून
स्वागत करण्यास वस्त्र नेसुनी नवीन,
हसत वसंतासमोर जायचे म्हणून !

 

प्रतिक्रिया टाका