वृत्त/गण :परिभाषा , व्याख्या , चिन्हे आणि अर्थ
वृत्त/गण :परिभाषा , व्याख्या , चिन्हे आणि अर्थ
गण दोन प्रकारचे आहेत :
१ ) अक्षरगण – एकूण ८ .
तीन अक्षरांचा एक गण .
गण : य , र , त , न , भ , ज, स , म
२) मात्रागण – एकूण ५ .
इथे दोने गुरू म्हणजे ” म ” गण आणि
चार सलग लघू म्हणजे ” न ” गण .
गण : म , स , ज , भ , न
- मात्रा म्हणजे स्वराच्या उच्चारास लागणारा काल.
- लघू अक्षराचे चिन्ह u असे आहे. म्हणजे र्हस्व उच्चार . ल = एक मात्रा
- गुरू अक्षराचे चिन्ह – असे आहे . म्हणजे दीर्घ उच्चार . गा – दोन मात्रा.
काही चिन्हे आणि त्यांचे अर्थ :
प म्हणजे एकूण ८ मात्रा
+ म्हणजे निश्चित गुरु
उ म्हणजे १४ किंवा १५ मात्रा.
- पद्याच्या असरनियमाला ” वृत्त ” असे म्हणतात.
- पद्याच्या मात्रानियमाला ” जाति ” असे म्हणतात. ( मात्रिक छंद / वृत्त )
- अवसान म्हणजे थांबणे म्हणजेअ ” यति “
काव्य दोन प्रकारचे आहे –
- एक गद्यरूप आणि एक पद्य रूप.
- ज्याला पाद किंवा चरण नाहीत ते गद्य व ज्याला पाद आहेत ते पद्य.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा