परिचय

नाव : वासुदेव नरहर सरदेसाई ( मोबाईल ९८६७१५४५०२  )                       जन्मतारीख : ६ मार्च १९३७

गाव : मोर्डे. ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी                                 जन्मगाव : कान्हे, ता.चिपळूण,जि.रत्नागिरी

शिक्षण : एफवायबीए (युनि.गुजराथ)१९५७.

काव्य

 1. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति-मंडळातर्फे(पुणे) ‘माझी कविता’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध १९८४.
 2. पहिला गझलसंग्रह ‘आभाळ्पंख’ प्रकाशित-२००१.(इंद्रनील प्रकाशन,मुंबई–२.)
 3. दुसरा गझलसंग्रह ‘चांदण्याची तोरणे’ प्रकाशित-२००३.(इंद्रनील प्रकाशन,मुंबई–२.)
 4. || अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई  , ह्या काव्यसंग्रहातील ‘काव्य प्रवासा’ मध्ये सविस्तर ओळख.
 5. खुल्या कव्यलेखन – स्पर्धांतून अनेक विशेष पारितोषिके…

उल्लेखनीय

 1. ‘आचार्य अत्रे स्मृति कथा-कविता स्पर्धा – नवयुग १९७०’ ह्या तेव्हाच्या भव्यतम खुल्या स्पर्धेत सुमारे पंधराशे कवितामधून ‘ इंगित‘ ह्या कवितेला प्रथम पारितोषिक/ लघुकथेलाही पुरस्कार.
 2. ‘अक्षर दिवाळी’ १९८६ च्या अंकात कवितेला(गझल) गौरवपूर्ण प्रसिद्धी… तीनशे दिवाळी अंकांतील निवडक तेरा कवितांमध्ये समावेश.
 3. ‘सुवार्ता’ (वसई)१९८५ च्या विशेषांकात काव्यलेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक.
 4. ‘आम्ही पार्लेकर’ २००७ आणि २०१२ दिवाळी-अंकात कविता-लेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक.
 5. दिवाळी-अंक ,विशेषांक ह्यांमधून प्रामुख्याने गझल-कविता लेखन.

नाटक

 1. ” रंगश्री ” नाटयमंडळाची शहादा(जि.धुळे) येथे स्थापना. सुमारे चाळीस सुविहित प्रयोग.1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 13
 2. महा. राज्य नाटय-स्पर्धेत- ‘ – त्याची वंदावी पाउले ‘ ह्या नाटकाला पारितोषिक… लेखन, दिग्दर्शन, भूमिका, केंद्र जळ्गाव/१९७१.आ
 3. मी लिहिलेली अन्य नाटके : ” माता न तू वैरिणी ” ,’ ‘शू~~! शूटिंग चालु आहे..’ आणि ‘माती गाते गीत आपुले’ (तिन्ही अप्रकाशित. पहिली दोन रंगभूमीवर)
 4. आम्ही हरलोय, पृथ्वी जिंकलीय “ ह्या बाल नाटयाचे (बॅले) लखन. ‘नाटय-दर्पणचा प्रथम पुरस्कार..  संस्था : लिटिल् थिएटर मुंबई.. रंगभूमीवर अनेक प्रयोग. टीव्हीवर.
 5. दुसरे बालनाटय ‘को जागर्ति?’ संस्था : लिटिल् थिएटर मुंबई.. रंगभूमीवर / टीव्हीवर.
 6. बालनाटय, लोकनाटय : लेखन-पुरस्कार, शिबिर-शिक्षण.

आकाशवाणी/टीव्ही.. इतर

 1. आकाशवाणीचा मान्याताप्राप्त कवी AIR-65.
 2. आकाशवाणीचा ‘बी’ हायग्रेड ड्रामा आर्टिस्ट.
 3. टीव्हीवर काव्यवाचन,
 4. अ. भा. मराठी गझल संमेलनांत (मुंबई, नासिक, अमरावती आणि औरंगाबाद) सहभाग.
 5. संगीत, चित्रकला ह्यांची मनापासून आवड.

संपर्क : मोबाईल – ९८९२५०२४९६ / ९८६७१५४५०२

 

प्रतिक्रिया टाका