ना रस्ता साथी न ऋतूंचा सहकार
गण –
ओळ क्र. १ चे गण – गागाल गागागा लगागागा लगाल
ओळ क्र. २ चे गण – गागाल लगालगा लगागाल लगाल
ओळ क्र. ३ चे गण – गागाल लगागाल लगागागा गा
ओळ क्र. ४ चे गण – गागाल लगागागा गागाल लगाल
रूबाई –
ना रस्ता साथी न ऋतूंचा सहकार . .
तारे विसरून आज गेलेत करार
घेईन परी नाव न थांबायाचे
जाईन तिथे वाटा होतील तयार !
मराठी रुबाई – वा.न.सरदेसाई – Marathi Rubai
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा