ना ये कामी वित्ताची श्रीमंती

गण -गागागा गागागा गागागा गा

 

ना ये कामी वित्ताची श्रीमंती
हाती  लागे माती जन्माअंती
त्रैलोक्याचा राणा तोची जाणा
ज्याच्यापाशी चित्ताची श्रीमंती !

प्रतिक्रिया टाका