दूर पडलेली लख्ख नदी

दूर पडलेली लख्ख नदी
मला वाटते चटदिशी
इथूनच उचलावीशी

प्रतिक्रिया टाका