दुनियेत याचकांची

दुनियेत याचकांची वस्ती महान आहे . .

आकाश देउनी मी येथे लहान आहे !

ओझ्यास एकटा मी , ते चालले खुशाल . .

मी कोरडया जिभेचा , त्यांना तहान आहे !

प्रतिक्रिया टाका