दु:खात कधी हासत जा . . . जमले तर !

गण –गाल लगागाल लगागागा गा

 

दु:खात कधी हासत जा . . . जमले तर !
आनंद तुझा वाटत जा . .  जमले तर
गुरुमंत्र असे मोफत पण मोलाचा . .
लोकांस तरी सांगत जा . .  जमले तर !

 

 

प्रतिक्रिया टाका