थांबावी आज ही इथे चंचल रात . .

गण – गागागा गालगा लगागाल लगाल

थांबावी आज ही इथे चंचल रात . .
थांबावा चित्र होउनी चंद्र नभात
हाती गुंफून हात जाऊ चल दूर . .
प्रीतीच्या धुंद भारलेल्या मुलखात !

प्रतिक्रिया टाका