थबकता जरासा वळणावर अजुनी

गण – गालगा लगागाल लगागाल लगा

थबकता जरासा वळणावर अजुनी
भेटण्यास येते आठवण जुनी !
डोंगरात . . शेतावर . . राईत कथी
सांगते मला ती गुपिते कुजबुजुनी !

 

 

प्रतिक्रिया टाका