त्यागाविण कोठे फळ हाती येते ?
गण – गागाल लगागाल लगागागा गा
त्यागाविण कोठे फळ हाती येते ?
हा पाठच सॄष्टी दुनियेला देते .
येण्यास पुन्हा मोहरुनी जोमाने ,
छाटून जसे झाड स्वतःला घेते !
गण – गागाल लगागाल लगागागा गा
त्यागाविण कोठे फळ हाती येते ?
हा पाठच सॄष्टी दुनियेला देते .
येण्यास पुन्हा मोहरुनी जोमाने ,
छाटून जसे झाड स्वतःला घेते !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा