तू सोड मनातली उदास भावना
गण – गागाल लगालगा लगालगा लगा
तू सोड मनातली उदास भावना
आयुष्य हवे तसे मिळेल का कुणा ?
विघ्नांवर मात तू करत जा पुढे . .
आहे लढण्यात मौज साधनांविना !
.
गण – गागाल लगालगा लगालगा लगा
तू सोड मनातली उदास भावना
आयुष्य हवे तसे मिळेल का कुणा ?
विघ्नांवर मात तू करत जा पुढे . .
आहे लढण्यात मौज साधनांविना !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा