तू एकांतात भेटता जाणवते . . .

गण – गागागा गालगा लगागाल लगा

 

तू एकांतात भेटता जाणवते . . .
खाली आकाश वाकलेले असते . .
डोकावे ते कशास डोळ्यांत तुझ्या ?
की , त्याचा रंग ते तुला ‘ दे’ म्हणते ?

प्रतिक्रिया टाका