तुझ्या-माझ्या अंगणाला
तुझ्या-माझ्या अंगणाला
आली कशानं नव्हाळी
प्रकाशाच्या पावलांनची
उभी दारात दिवाळी . .
थोडं आपुल्या घरचं
टाकू तिच्या पदरात
मोठ्या आनंदानं म्हणू
‘ ही घे , उजेडाची वात ! ‘
तुझ्या-माझ्या अंगणाला
आली कशानं नव्हाळी
प्रकाशाच्या पावलांनची
उभी दारात दिवाळी . .
थोडं आपुल्या घरचं
टाकू तिच्या पदरात
मोठ्या आनंदानं म्हणू
‘ ही घे , उजेडाची वात ! ‘
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा