डोळ्यांत जसे ठेवावे स्वप्न जपून

गणगागाल लगागागा गागल लगाल

 

डोळ्यांत जसे ठेवावे स्वप्न जपून ,
ताज्या गझलेची ओठी धून जपून
ठेवून दिले आहे माझ्या हृदयात . .
कोणास तरी मी प्राणांहून जपून !

प्रतिक्रिया टाका