डॉ.आश्विनी घोंडगे (Lecturer in English SNDT College Arts&Comm.-Pune) – दिनांक ०१/०९/१९८५

श्री.वा.न.सरदेसाई स.न.वि.वि.

आपली कविता ‘च्याऊ-म्याऊ ‘ दिवाळीअंकासाठी

स्विकारली आहे.

आपले लिखाण चांगल्या दर्जाचे असते म्हणून

मी पुणे येथे भरणार्या  बालकुमार साहित्य

संम्मेलनाच्या परिसंवादासाठी मुद्दाम आपले

नाव दिले आहे.आपला मनोदय कळवावा

म्हणजे रीतसर निमंत्रण पाठवत आहे.

आपली

डॉ.आश्विनी घोंडगे

प्रतिक्रिया टाका