ज्ञानी तूच

दोहाप्रकार :  करभ

ज्ञानी तूच जितेपणी , पण झाल्यावर राख ,
कोण ठरे ज्ञानी बहू ? तो मनकवडा काक !

प्रतिक्रिया टाका